Tipu Sultan Jayanti banner editing
मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे व्हिडिओला पासवर्ड आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहून घ्यायचा आहे तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी पासवर्ड लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे
hello everyone नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवरती तर मित्रांनो टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आज आपण बॅनर एडिटिंग ची काही माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो ती पूर्ण पहा
तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ती पी एल पी फाईल जर डाऊनलोड करायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहिजे आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समजून जाईल की ती पासवर्ड कुठे टाकायचा आणि कसल्या प्रकारे फाईल आपल्याला ओपन करायची आहे पिकसर लॅब मध्ये फाईल ओपन करून कशाप्रकारे आपल्याला व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल कसं डाउनलोड करायचा आहे ही माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे
तर मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला सगळं सांगून देत आहे की मित्रांनो आपण जो जो मटेरियल वापरलेला आहे ते सर्व काही माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेली आहे तर ते कसल्या प्रकारे तुम्हाला एडिटिंग साठी वापरा येईल ते सर्व काही मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून सांगून देऊन तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला सर्व काही बनवायचं आहे
1) तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे.
नंबर दोन मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड घेतल्यानंतर टिपू सुलतान यांची फोटो घ्यायचा आहे पीएनजी मध्ये फोटो जे आहे ते घ्यायचा आहे मित्रांनो
नंतर मित्रांनो फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला टिपू सुलतान यांचं जे नाव आहे ते पीएनजी फाईल मध्ये आपल्याला भेटेल ते तिथे ऍड करायचं आहे ऍड करण्यासाठी गॅलरीमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमच्या पीएनजी ला क्लिक करून ती इमेज तिथे लावायचे आहे ठीक आहे मित्रांनो
एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जे खाली पीएनजी उरले असतील ते पीएनजी तिथे लावायचे आहेत जसं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फोटो दाखवले होते तशाप्रकारे तुम्ही तिथे सेट करायचे आहेत
मित्रांनो तुम्हाला ती फ्रेमची साईज घ्यायची आहे प्रेम घ्यायची आहे प्रेम घेतल्यानंतर मित्रांनो त्या फ्रेम मध्ये तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे वाईट प्रेम असते मित्रांनो ती फ्रेम मध्ये तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे
फोटो ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक छोट्या प्रकारे पट्टी तेरे दिसत असेल ती पट्टी त्यामध्ये तुम्हाला तिथे नाव टाकायचं असतं सर्व मित्र परिवार किंवा ज्यांच्या तुम्ही फोटो टाकत आहेत ज्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांचं नाव वगैरे आपण टाकू शकता.
मित्रांनो सर्व प्रक्रिया केल्याच्या नंतर फोटो डाऊनलोड कसा करायचा बॅनर कसे डाउनलोड करायचे तर मित्रांनो तुम्हाला वरती तुम्ही पिक्सआर्ट मध्ये जर डाऊनलोड करायचा असेल तर तुम्हाला वरती एक डाऊनलोडचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचा आहे आणि पिक्सलॅब मध्ये जर करत असता तर पिक्स आल्याबी वरती एक मेमरी कार्ड वाणी किंवा डाउनलोडचा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्हाला ज्या क्वालिटीमध्ये डाऊनलोड करायचा आहे त्या कॉलिटी मध्ये तुम्ही डाऊनलोड करू शकता
तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करून टाका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट देत जा
त्या मित्रांनो मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या डाउनलोड बटनाला क्लिक करून मटेरियल डाउनलोड करून मिळेल
3456
जवाब देंहटाएं