ऑनलाइन रेशन किती मिळतं हे बघा How to check online ration

 How to check online ration 

मित्रांनो ऑनलाईन राशन किती मिळत हे कसं चेक करायचं


रेशन दुकानदार तुम्हाला किती रेशन देतो आणि सरकार नियमाने तुम्हाला किती रेशन पाहिजे हे तुम्ही पाहू शकता आपल्या मोबाईलवर...!


मित्रांनो ऑनलाईन तुम्ही तुमच्या आरसी नंबर वर पाहू शकता तुम्हाला राशन किती मिळत होतं त्यासाठी काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही खाली वाचून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही करू शकता राशन चेक





मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला खाली भेटेल किंवा या फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दिसेल तशा प्रकारे तुम्ही करू शकता..





1}मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये ज्या प्रकारचे ब्राउझर आहे ते ब्राउझर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे.
2} ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला (ए इ पी डी) (aepds)एस हे टाकून सर्च करायचं आहे.
3) सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे एईपीडीएस याची वेबसाईट दिसल त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
4) क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला काही डिटेल्स बघायला मिळतील तिथे तुम्हाला आरसी नंबर किंवा आरसी डिटेल्स वर क्लिक करायचं आहे.
5) नंतर मित्रांनो तिथे आरसी नंबर टाकायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर आरसी नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करून तुमचं राशन चेक करता येईल धन्यवाद.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Tipu Sultan Jayanti banner editing